अर्थ : आपल्यापेक्षा लहान किंवा बरोबरीच्यांबद्दल मनात उमलणारे प्रेम.
उदाहरण :
चाचा नेहरूंना मुलांबद्दल खूपच स्नेह होता.
पर्यायवाची : स्नेह
अन्य भाषाओं में अनुवाद :
A positive feeling of liking.
He had trouble expressing the affection he felt.अर्थ : आईचे मुलाबद्दल वाटणारे प्रेम.
उदाहरण :
आईच्या मायेने तो सुखावला.
अन्य भाषाओं में अनुवाद :
A positive feeling of liking.
He had trouble expressing the affection he felt.