सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : शब्द,पद किंवा वाक्य यांतून व्यक्त होणारी संकल्पना.
उदाहरण : प्राचीन ग्रंथांचा अर्थ समजण्यासाठी भाषेच्या तत्कालीन रूपाचा परिचय आवश्यक आहे
पर्यायवाची : अभिप्राय, अर्थ, आशय, तात्पर्य, भाव
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
वह संकल्पना जो किसी शब्द, पद या वाक्य आदि से निकलता है और जिसका बोध कराने के लिए वह शब्द या पद लोक में प्रचलित होता है।
The idea that is intended.
अर्थ : आघात पोहोचला असता ज्याला अत्याधिक त्रास होतो असा शरीराचा नाजूक भाग.
उदाहरण : शरीरात हृदय, कपाळ इत्यादी मर्मस्थान आहेत.
पर्यायवाची : मरम, मर्मस्थल, मर्मस्थान
शरीर का वह स्थान या भाग जहाँ आघात पहुँचने से अत्यधिक पीड़ा होती है।
A place of especial vulnerability.
अर्थ : जेथे लागले असता खूप वेदना होतात वा मृत्यू होऊ शकतो असा शरीराचा नाजूक भाग.
उदाहरण : त्याच्या मर्मावर घाव बसला.
पर्यायवाची : जिव्हाळी, मर्मस्थळ, मर्मस्थान, वर्म
अर्थ : अंतस्थ हेतू.
उदाहरण : त्याच्या गोड बोलण्यामागचे इंगित आता मला कळले आहे.
पर्यायवाची : इंगित, गोम
इंस्टॉल करें