सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : आघात पोहोचला असता ज्याला अत्याधिक त्रास होतो असा शरीराचा नाजूक भाग.
उदाहरण : शरीरात हृदय, कपाळ इत्यादी मर्मस्थान आहेत.
पर्यायवाची : मरम, मर्म, मर्मस्थल
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
शरीर का वह स्थान या भाग जहाँ आघात पहुँचने से अत्यधिक पीड़ा होती है।
A place of especial vulnerability.
अर्थ : जेथे लागले असता खूप वेदना होतात वा मृत्यू होऊ शकतो असा शरीराचा नाजूक भाग.
उदाहरण : त्याच्या मर्मावर घाव बसला.
पर्यायवाची : जिव्हाळी, मर्म, मर्मस्थळ, वर्म
इंस्टॉल करें