सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : धान्य कणसातून काढण्यासाठी पायाखाली तुडवणे.
उदाहरण : शेतकर्याने वारवण्याआधी कणसे तुडवली.
पर्यायवाची : तुडवणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
पकी हुई फसल के डंठलों में से दाना अलगाने के लिए बैलों से रौंदवाना।
Remove the seeds from.
अर्थ : कणसापासून धान्य वेगळे करणे.
उदाहरण : शेतकरी खळ्यात धान्य मिळत आहे.
फसल के डंठलों आदि में से अनाज के दाने अलग करना।
Beat the seeds out of a grain.
अर्थ : खराब होणे किंवा कपडे वापरण्यायोग्य न राहणे.
उदाहरण : हे कपडे मळले आहेत
पर्यायवाची : घाण होणे, मलिन होणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
मलिन या मैला होना।
अर्थ : एखाद्या गोष्टीत पाणी घालून हातांनी दाबणे.
उदाहरण : वहिनी पीठ मळत आहे.
पानी मिलाकर हाथों से दबाना या मलना।
Make uniform.
इंस्टॉल करें