अर्थ : शहरादींमध्ये असलेले प्रेताचे दहन करण्याचे स्थान.
उदाहरण :
प्रेत स्मशानभूमीत पोहोचल्यावर लोकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
पर्यायवाची : मसण, स्मशान, स्मशानभूमी
अन्य भाषाओं में अनुवाद :
शहरों आदि में बना हुआ मुर्दा जलाने का गृह।
लोगों ने उसके शव को लेकर शवदाह गृह की ओर प्रस्थान किया।