अर्थ : खाद्यपदार्थ तिखट,सुवासिक व स्वादिष्ट बनवण्यासाठी वापरण्यात येणारे विशिष्ट वनस्पतींचे भाग.
उदाहरण :
मसाले वापरण्यामागे पदार्थ खाण्याची इच्छा वाढवणे वा तो जास्त काळ टिकवणे हे उद्देश असू शकतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :
कुछ खाद्य, पेय आदि पदार्थों को स्वादिष्ट, गुणकारी आदि बनाने के लिए उसमें डाला जाने वाला किसी वनस्पति का कोई भाग।
जावित्री,जायफल,जीरा आदि मसाले हैं।Any of a variety of pungent aromatic vegetable substances used for flavoring food.
spiceअर्थ : काही खाद्य, पेय इत्यादींना अधिक गुणकारी व रुचकर करण्यासाठी घालतात ते पदार्थ.
उदाहरण :
आजकाल बाजारात बऱ्याच तऱ्हेचे तयार मसाले मिळतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :
कुछ खाद्य या पेय पदार्थों आदि को अधिक स्वादिष्ट, गुणकारी आदि बनाने के लिए प्रयुक्त मिश्रित पदार्थ।
आजकल हर चीज बनाने के लिए तैयार मसाले मिलते हैं।अर्थ : एखाद्या विशिष्ट कार्यासाठी बनविलेले, रासायनिक द्रव्ये वा औषधी ह्यांचे मिश्रण.
उदाहरण :
पानात काथ, बडीशेप, लवंग, वेलदोडा, खोबरे इत्यादी गोष्टी मसाला म्हणून घालतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी विशेष कार्य के लिए बनाया हुआ औषधियों या रासायनिक द्रव्यों का मिश्रण।
इस ढोल का मसाला गिर गया है।अर्थ : एखादे काम, गोष्ट इत्यादीचा आधार.
उदाहरण :
आज तुम्हाला मजा घेण्यासाठी चांगलाच मसाला मिळाला आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :