अर्थ : मुलांनी केलेली आरडाओरड, बखेडा इत्यादी.
उदाहरण :
घरात कोणी नसल्याने मुले धांगडधिंगा करत होती.
पर्यायवाची : दंगा, दंगामस्ती, धांगडधिंगा, धिंगाणा, धिंगामस्ती, धुडगूस
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : खोडकरपणाचे काम.
उदाहरण :
आज तुम्ही खूप मस्ती करत आहात
पर्यायवाची : खोडी
अन्य भाषाओं में अनुवाद :
Reckless or malicious behavior that causes discomfort or annoyance in others.
devilment, devilry, deviltry, mischief, mischief-making, mischievousness, rascality, roguery, roguishness, shenanigan