सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एक पौराणिक नदी.
उदाहरण : महागौरीचा गौरव एक पवित्र नदीच्या रूपात केला गेला आहे.
पर्यायवाची : महागौरी नदी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
एक पौराणिक नदी।
A large natural stream of water (larger than a creek).
अर्थ : शंखासारखी गोरी असलेली नवदुर्गेच्या रूपांपैकी एक रूप.
उदाहरण : महागौरीची पूजा नवरात्रीच्या आठव्या दिवशी होते.
पर्यायवाची : गौरी
नवदुर्गा का एक रूप जो शंख की तरह गौर वर्ण की थीं।
In Hinduism, goddess of purity and posterity and a benevolent aspect of Devi. The `brilliant'.
इंस्टॉल करें