सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : महान किंवा उच्च, थोर विचार असलेला व्यक्ती.
उदाहरण : महात्म्यांची संगत ही लाभदायी असते.
पर्यायवाची : थोर व्यक्ती, महात्मा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
महान या उच्च आशय और विचारों वाला व्यक्ति।
A man of refinement.
अर्थ : वयाने व मानाने मोठ्या माणसांना संबोधवायचा शब्द.
उदाहरण : महाशय आपली कीर्ती ऐकून आम्ही आपल्या देशात आलो आहोत.
पर्यायवाची : महोदय
पुरुषों के लिए एक आदरसूचक संबोधन।
Term of address for a man.
इंस्टॉल करें