अर्थ : एखादी गोष्ट इतरांच्या सन्मुख ठेवणे.
उदाहरण :
तो चित्राद्वारे आपले विचार अभिव्यक्त करतो
पर्यायवाची : अभिव्यक्त करणे, प्रकट करणे, व्यक्त करणे, सांगणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी बात आदि को व्यक्त करना।
उसने अपने विचारों को अभिव्यक्त किया।अर्थ : प्रस्तुत करणे.
उदाहरण :
त्याने आपले विचार सभेसमोर मांडले.
त्याने नवा प्रस्ताव मांडला आहे.
पर्यायवाची : सादर करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : बुद्धीबळ इत्यादी खेळण्यासाठी पट अंथरणे.
उदाहरण :
त्या बुद्धीबळपटूने पट मांडला.
अन्य भाषाओं में अनुवाद :