अर्थ : उजव्या पायाचा पंजा डाव्या पायाच्या पोटरीखाली व डाव्या पायाचा पंजा उजव्या पायाच्या पोटरीखाली घेऊन बसणे.
उदाहरण :
लिहिण्यासाठी तो मांडी घालून बसला
अन्य भाषाओं में अनुवाद :
दाहिने पैर का पंजा बाईं पिंडली के नीचे और बाएँ पैर का पंजा दाहिनी पिंडली के नीचे दबाकर बैठना।
कलेवा करने के लिए वह पलथी मारकर बैठा।