सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : पाठीकडे असणारा.
उदाहरण : घराच्या मागच्या बाजूला एक विहीर आहे
पर्यायवाची : पाठीमागचा, मागला, मागील
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जो पीछे की ओर का हो।
Located in or toward the back or rear.
अर्थ : घडून गेलेला.
उदाहरण : गत सहा वर्षांच्या काळात त्याने एकदाही आपल्या नातेवाईंकाची चौकशी केली नाही.
पर्यायवाची : गत, गेला
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
बीता हुआ।
अर्थ : काळाच्या दृष्टीने आधीचा.
उदाहरण : पूर्वीची मुंबई व आत्ताची मुंबई ह्यांत निश्चित फरक आहे.
पर्यायवाची : अगोदरचा, आदिल, आधीचा, जुना, पहिला, पूर्वीचा, मूळचा
इंस्टॉल करें