सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : जमिनीपासून वर निजण्याचे साधन.
उदाहरण : परीकथांमध्ये उडणारे पलंग असतात
पर्यायवाची : पर्यंक, पलंग, मंचक
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
एक प्रकार की बड़ी चारपाई।
A piece of furniture that provides a place to sleep.
अर्थ : चार खांबांवर उभारलेली, शेताच्या राखणीसाठी केलेली बसण्याची जागा.
उदाहरण : माचावर बसलेला शेतकरी जनावराची आवाज एकून उठला.
पर्यायवाची : माचवा
खेत में बना वह मचान जिस पर बैठकर किसान फसल की रखवाली करता है।
A raised horizontal surface.
इंस्टॉल करें