अर्थ : मान देणे वा आदर करणे.
उदाहरण :
आई मोठ्या भावाला खूप मानते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : महत्त्व किंवा किंमत कळणे.
उदाहरण :
परीक्षेत पहिला आल्यापासून सगळे त्याला मानतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Accept (someone) to be what is claimed or accept his power and authority.
The Crown Prince was acknowledged as the true heir to the throne.अर्थ : धार्मिक दृष्टिकोणातून एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणे.
उदाहरण :
मी निराकार देवाला मानतो.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : कल्पना करणे.
उदाहरण :
समजा, एखाद्याने तुमच्यावर हल्ला केला तर तुम्ही काय कराल?
पर्यायवाची : कल्पना करणे, समजणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
कल्पना करना।
हमने सवाल हल करने के लिए क और ख को अनभिज्ञ अंकों के स्थान पर माना है।Form a mental image of something that is not present or that is not the case.
Can you conceive of him as the president?.