अर्थ : पृथ्वीवरील सर्व मनुष्यांचा गट.
उदाहरण :
निसर्गाने मानवजातीला बरेच काही दिले आहे.
उपलब्ध खनिजांचा वापर सतत वाढत्या मानवजातीच्या कल्याणासाठी झाला पाहिजे.
पर्यायवाची : मानव
अन्य भाषाओं में अनुवाद :
All of the living human inhabitants of the earth.
All the world loves a lover.