अर्थ : ज्याचा स्वीकार केला गेला आहे असा.
उदाहरण :
ही योजना सरकारद्वारा स्वीकृत आहे.
पर्यायवाची : -मान्य, मान्यताप्राप्त, स्वीकृत
अर्थ : मानण्यास योग्य असा.
उदाहरण :
ह्या गोष्टी मान्य असतील तेव्हा तर एखादा विश्वास करेल.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Worthy of acceptance or satisfactory.
Acceptable levels of radiation.