अर्थ : स्वतः राहतो तो देश.
उदाहरण :
अमेरिकेत दोन वर्ष घालवून श्याम स्वदेशी परतला.
पर्यायवाची : मातृभूमी, मायभूमी, मुलूख, स्वदेश
अन्य भाषाओं में अनुवाद :
अपना देश।
अमेरिका में दो साल बिताने के बाद श्याम स्वदेश लौटा।The country or state or city where you live.
Canadian tariffs enabled United States lumber companies to raise prices at home.अर्थ : जेथे जन्म झाला आहे तो देश.
उदाहरण :
जन्मभूमीचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
पर्यायवाची : जन्मभूमी, जन्मस्थळ, जन्मस्थान, मातृभूमी, मायभूमी
अन्य भाषाओं में अनुवाद :
The country where you were born.
country of origin, fatherland, homeland, mother country, motherland, native land