सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखाद्या वस्तूने जोरात मारल्याने होणारा परिणाम.
उदाहरण : शहाण्याला शब्दाचा मार पुरेसा असतो
पर्यायवाची : आघात, तडाखा, प्रहार
अर्थ : मारण्याची क्रिया.
उदाहरण : आम्ही त्या भामट्याला धरून चांगला मार दिला
पर्यायवाची : चोप, ठोक
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
मारने की क्रिया।
The act of inflicting corporal punishment with repeated blows.
इंस्टॉल करें