सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : नाश करणारे किंवा ठार मारणारे.
उदाहरण : विश्व कल्याणासाठी सर्व देशांनी मारक हत्यारांच्या निर्माणावर बंदी घालावी
पर्यायवाची : घातक, नाशकारक
अर्थ : ज्यामुळे एखाद्याचा प्रभाव नाहिसा किंवा नष्ट होईल असा.
उदाहरण : ह्या विषाणूवर अजून मारक औषध नसल्याने प्रतिबंधक उपायानेच या रोगाचे नियंत्रण केले पाहिजे..
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जिससे किसी का प्रभाव दूर या नष्ट हो।
अर्थ : मारून टाकणारा.
उदाहरण : त्याने मारक अस्त्राने वाघावर हल्ला केला.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
मार डालने वाला।
Of an instrument of certain death.
इंस्टॉल करें