अर्थ : परीक्षा किंवा स्पर्धा ह्यांत सहभागी होणार्याचे कौशल्य मापन करण्यासाठी वापरले जाणारे परिमाण.
उदाहरण :
ही परीक्षा दोनशे गुणांची आहे
पर्यायवाची : गुण
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : फिनलंडातील चलन.
उदाहरण :
त्याने ह्या चित्राची किंमत दहा फिनमार्क सांगितली.
पर्यायवाची : फिनमार्क
अन्य भाषाओं में अनुवाद :