अर्थ : एखाद्यास वेतन किंवा मजुरीवर आपल्या कार्यालयात किंवा कारखान्यात काम देणारा व्यक्ती.
उदाहरण :
मालकाने कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यास नकार दिला.
पर्यायवाची : मालीक
अन्य भाषाओं में अनुवाद :
(law) someone who owns (is legal possessor of) a business.
He is the owner of a chain of restaurants.