अर्थ : सपृष्ठवंशीय प्राण्यांपैकी अगदी खालच्या जातीतील जलचर प्राणी.
उदाहरण :
माशांचा उपयोग खाण्याकरता,तेल व औषधी द्रव्ये काढण्यासाठी करतात
पर्यायवाची : मत्स्य, मासळी, मासोळी
अन्य भाषाओं में अनुवाद :
Any of various mostly cold-blooded aquatic vertebrates usually having scales and breathing through gills.
The shark is a large fish.