अर्थ : संबंध, काळ इत्यादी दृष्टीतून वेगळे करणे.
उदाहरण :
आम्ही आमच्यातील वाद मिटविले.
पर्यायवाची : दूर करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखादी वस्तू इत्यादीचा नाश करण्याची क्रिया.
उदाहरण :
परमेश्वर शत्रूंचा नाश करण्यासाठी जन्म घेतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :
The termination of something by causing so much damage to it that it cannot be repaired or no longer exists.
destruction, devastation