अर्थ : दीनवाणे होऊन विनंती करणे.
उदाहरण :
नोकरीवरून काढू नये म्हणून त्याने मालकापुढे मिनतवारी केली.
पर्यायवाची : गयावया करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
करुण स्वर से प्रार्थना करना।
अपनी दीन-हीन अवस्था के कारण नौकर मालिक के सामने गिड़गिड़ा रहा था।