अर्थ : मसाल्याचा पदार्थ म्हणून वापरण्यात येणारे एक तिखट लांबट फळ.
उदाहरण :
जेवताना मिरची चावल्याने माझे तोंड भाजले
पर्यायवाची : मिर्ची
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : भारतात सर्वत्र लागवड केली जाणारी, वर्षायू, तिखट, लांबट फळ देणारी वनस्पती.
उदाहरण :
मिरचीचे मूळस्थान उष्ण कटिबंधीय अमेरिका आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :