अर्थ : रंगरूपाने एकसारखा, एखाद्या वस्तूच्या अगदी हुबेबुब किंवा जुळणारा.
उदाहरण :
मला ह्या साडीवर मिळतीजुळता ब्लाऊज शिवायचा आहे.
पर्यायवाची : मिळतजुळता, मॅचिंग, मेळखाऊ
अन्य भाषाओं में अनुवाद :
Intentionally matched.
Curtains and walls were color coordinated.