अर्थ : कष्ट किंवा मेहनत करून प्राप्त करणे.
उदाहरण :
दिवस भर श्रम करून मी दोनशे रुपये कमवले
पर्यायवाची : कमवणे, कमाई करणे, कमावणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अपने प्रयत्नों या कार्यों से प्राप्त करना या इकठ्ठा करना।
बड़ी मुश्किल से बाप-दादाओं ने जो धन कमाया है उसे ऐसे ही मत उड़ाओ।अर्थ : ताबा मिळवणे.
उदाहरण :
अशोकने कलिंगावर विजय मिळवला.
पर्यायवाची : प्राप्त करणे, मिळविणे, संपादणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्याची बरोबरी करू शकणे.
उदाहरण :
तू आपल्या मोठ्या भावासारखी बुद्धीमत्ता कधीच प्राप्त करू शकत नाही.
पर्यायवाची : प्राप्त करणे, मिळविणे
अन्य भाषाओं में अनुवाद :