अर्थ : ख्रिस्ती धर्माचा प्रचार करणारी व्यक्ती.
उदाहरण :
बर्याच मिशनर्यांवर जबरदस्तीने इतर धर्मीयांचा धर्म बदलण्याचा आरोप लागला आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
मिशन का वह सदस्य जो ईसाई धर्म के प्रचार के लिए अनेक जगहों पर जाता है।
कई मिशनरियों पर जबरदस्ती धर्म परिवर्तन का आरोप लगा है।Someone sent on a mission--especially a religious or charitable mission to a foreign country.
missionary, missionerअर्थ : मिशन संबधी.
उदाहरण :
तो मिशनरी हेतू पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट घेत आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :