अर्थ : एखाद्या गोष्टीत दुसरी गोष्ट एकत्र होईल वा त्यात मिसळेल असे करणे.
उदाहरण :
दूधवाला दूधात पाणी मिसळतो.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखादी गोष्ट दुसर्या एखाद्या गोष्टीत मिसळून एक होणे.
उदाहरण :
ह्यात अनेक प्रकारची धान्ये मिसळलेली आहेत.
अन्य भाषाओं में अनुवाद :