अर्थ : विचारपूर्वक निष्कर्ष काढण्याची क्रिया.
उदाहरण :
आजच्या बैठकीत तुलसीदासांच्या रचनांचे विवेचन केले गेले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
The process of giving careful thought to something.
considerationअर्थ : षड्दर्शनांपैकी पाचवे दर्शन.
उदाहरण :
मीमांसेचे पूर्वमीमांसा व उत्तरमीमांसा असे दोन भाग आहेत
पर्यायवाची : मीमांसाशास्त्र
अन्य भाषाओं में अनुवाद :
हिंदुओं का एक दर्शन शास्त्र।
पूर्व मीमांसा नामक मीमांसाशास्त्र के रचयिता जैमिनी ऋषि हैं।