अर्थ : एखाद्याचे डोके छाटून त्याची हत्या करणे.
उदाहरण :
दहशतवादींनी दोन लोकांचा शिरच्छेद केला.
पर्यायवाची : डोके उडवणे, मुंडके उडवणे, शिरच्छेद करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी का सिर काटकर उसकी हत्या करना।
आतंकवादियों ने दो लोगों का सिर कलम कर दिया।