अर्थ : मुंबईत राहणारी व्यक्ती.
उदाहरण :
मुंबईकरांच्या गणेशभक्तीमुळे सिद्धीविनायकाच्या मंदिराचा परिसर आता खूपच वाढला आहे.
पर्यायवाची : मुंबैकर
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : मुंबईत राहणारा.
उदाहरण :
एक वयोवृद्ध मुंबईकर पारशी गृहस्थ मला भेटले होते.
पर्यायवाची : मुंबैया