अर्थ : चुंबण्याची क्रिया.
उदाहरण :
बाळाचे बोबडे बोल ऐकून आईने त्याचे चुंबन घेतले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : बोलता येत नसलेला.
उदाहरण :
मुका माणूस खुणेने आपले म्हणणे सांगत होता
अन्य भाषाओं में अनुवाद :