अर्थ : फूल उमलण्यापूर्वी फुलाच्या पाकळ्यांचा परस्परांत संकोच झालेला असतो ती फुलाची स्थिती.
उदाहरण :
अधिकांश कळ्या पहाटे उमलतात
अन्य भाषाओं में अनुवाद :
A partially opened flower.
budअर्थ : पौराणिक राजा भृम्यश्वच्या पाच पुत्रांपैकी एक.
उदाहरण :
मुद्रलने आपल्या भावांच्या मदतीने पंचाल क्षेत्राची रक्षा केली होती.
पर्यायवाची : मुद्रल
अन्य भाषाओं में अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical being