अर्थ : एखाद्या त्रासातून, जंजाळातून किंवा बंधनातून सोडविणे.
उदाहरण :
तुम्ही मला ह्या कर्जातून मुक्त केले.
पर्यायवाची : मुक्त करणे, मोकळे करणे, सोडवणे, सोडविणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी भी प्रकार की परेशानी, जंजाल, बंधन आदि से मुक्त कराना।
आपने मुझे इस कर्ज से छुटकारा दिला दिया।