अर्थ : गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी केलेली लढाई.
उदाहरण :
महाडच्या चवदार तळ्यावरील सत्याग्रह हा दलितांच्या मुक्तिसंग्रामातील महत्त्वाचा अध्याय होता.
अन्य भाषाओं में अनुवाद :
ग़ुलामी से मुक्त होने के लिए की गई लड़ाई।
वह उस मुक्ति-संग्राम में भाग लेना चाहती थी।