अर्थ : अन्नग्रहण, बोलणे इत्यादी कामे करण्यास उपयोगी पडणारा प्राण्यांच्या शरीरातील एक अवयव.
उदाहरण :
त्याने लाडू उचलून तोंडात घातला.
पर्यायवाची : तोंड
अन्य भाषाओं में अनुवाद :
The opening through which food is taken in and vocalizations emerge.
He stuffed his mouth with candy.अर्थ : हनुवटीपासून डोक्यापर्यंतचा दर्शनी भाग.
उदाहरण :
आजारपणात त्याचा चेहरा साफ उतरला.
पर्यायवाची : चर्या, चेहरा, तोंड, मुखमंडल, मुखमंडळ
अन्य भाषाओं में अनुवाद :
The front of the human head from the forehead to the chin and ear to ear.
He washed his face.