सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : मुख्य किंवा महत्त्वाची गोष्ट.
उदाहरण : मी त्याच्या भाषणातले मुद्दे टिपून घेतले.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
मुख्य या महत्वपूर्ण बात।
अर्थ : ज्याविषयी चर्चा, विचार इत्यादी करतात ते काहीतरी.
उदाहरण : ही फार गंभीर बाब आहे.
पर्यायवाची : गोष्ट, बाब, मामला, विषय
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
विवेच्य विषय का स्वरूप और परंपरा।
The subject matter of a conversation or discussion.
अर्थ : वही, खातेपुस्तक ह्यांमध्ये लिहिली जाणारी कोणतीही गोष्ट.
उदाहरण : एक महत्त्वाचा मुद्दा तो विसरला
बही-खाते आदि में लिखा जाने वाला कोई मद।
इंस्टॉल करें