अर्थ : पौराणिक राजा भृम्यश्वच्या पाच पुत्रांपैकी एक.
उदाहरण :
मुद्रलने आपल्या भावांच्या मदतीने पंचाल क्षेत्राची रक्षा केली होती.
पर्यायवाची : मुकुल
अन्य भाषाओं में अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical being