सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : शोषला जाऊन नाहीसा होणे.
उदाहरण : पिरपिर पावसात पाणी जमिनीत जिरते.
पर्यायवाची : जिरणे
अर्थ : आत शिरून सर्वत्र ठसणे.
उदाहरण : दीनानाथरावांच्या रक्तातच नाटक भिनलेले होते.
पर्यायवाची : भिनणे
इंस्टॉल करें