सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एका मुठीत मावेल इतके प्रमाण.
उदाहरण : त्याने भिकार्याला मूठभर धान्य देऊन पिटाळले.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जो एक मुट्ठी में समा जाए।
अर्थ : संख्येने किंवा प्रमाणाने अल्प किंवा कमी असलेला.
उदाहरण : आर्थिक विकासाचा फायदा केवळ मूठभर लोकांनाच झाला. केवळ मूठभर विद्यार्थ्यांनांच उत्तर येत होते.
जो संख्या या मात्रा में अल्प या कम हो।
इंस्टॉल करें