अर्थ : एखादी वस्तू इत्यादीचे मुल्य निश्चित करणे.
उदाहरण :
ह्या दुकानदाराने वस्तूंच्या खूप जास्त किंमती ठेवल्या आहेत.
पर्यायवाची : किंमत ठेवणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
* किसी वस्तु आदि का मूल्य निर्धारित करना।
इस दुकानदार ने वस्तुओं का बहुत अधिक मूल्य रखा है।