अर्थ : एखाद्या रचनेचे अनुवाद,अनुकरण न केलेले किंवा विशिष्ट प्रसंगावर आधारित नसलेली व जी स्वतःच्या कल्पनेतून उद्भवलेली आहे अशी रचना.
उदाहरण :
गोदान ही प्रेमचंद ह्यांची मूळ रचना आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह रचना जो किसी का अनुवाद, नकल या आधार पर न हो, बल्कि अपनी उद्भावना से निकली हो।
गोदान प्रेमचंद की मौलिक कृति है।An original creation (i.e., an audio recording) from which copies can be made.
master, master copy, original