अर्थ : प्रचारात नसलेला.
उदाहरण :
आजच्या काळात अनेक भाषा मृत झाल्या आहेत
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : जिवंत नाही असा.
उदाहरण :
मृत आप्तांच्या आठवणीने तो भावुक झाला.
तो जागच्याजागी गतप्राण झाला.
पर्यायवाची : गतप्राण, दिवंगत, मेलेला
अन्य भाषाओं में अनुवाद :
जो मरा हुआ हो।
वे मृत व्यक्ति को दफ़नाने जा रहे हैं।No longer having or seeming to have or expecting to have life.
The nerve is dead.