सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एकत्र येण्याची क्रिया.
उदाहरण : नाटकाच्या तिसर्या अंकात नायकाचे नायिकेशी मिलन होते
पर्यायवाची : मिलन, मिलाफ
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
मिलने की क्रिया या भाव।
A casual or unexpected convergence.
अर्थ : अविभक्ततेची अवस्था.
उदाहरण : भारतात विविधधर्मी लोक असूनही त्याच्यात एकता आहे
पर्यायवाची : एकजूट, एकता, एकी, एकोपा, ऐक्य
एक होने की अवस्था या भाव।
The quality of being united into one.
अर्थ : परस्परसंबंध.
उदाहरण : त्याच्या भाषणात नेहमी विषयांचे अनुसंधान राखलेले असते श्रद्धा आणि तर्क ह्यांची सांगड कशी घालणार
पर्यायवाची : अनुसंधान, संगती, सांगड
इंस्टॉल करें