अर्थ : बारा राशींपैकी पहिली रास ज्यात सहासष्ट तारे अशाप्रकारे आहे ज्याच्या संयोगाने मेंढाची आकृती बनते.
उदाहरण :
त्याची रास मेष आहे.
पर्यायवाची : मेष रास
अन्य भाषाओं में अनुवाद :
The first sign of the zodiac which the sun enters at the vernal equinox. The sun is in this sign from about March 21 to April 19.
aries, aries the ram, ramअर्थ : ज्याच्यापासून लोकर मिळते असा सस्तन प्राणी.
उदाहरण :
मेंढ्याच्या लोकरीला सर्वत्र खूप मागणी आहे.
पर्यायवाची : मेंढा
अन्य भाषाओं में अनुवाद :
बकरी की तरह का एक चौपाया जिससे ऊन प्राप्त होता है।
भेड़ की ऊन से गरम कपड़े बनाए जाते हैं।Woolly usually horned ruminant mammal related to the goat.
sheep