सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : असा मनोभाव जो दुसर्याचे दुःख पाहून ते दूर करण्यासाठी प्रेरणा देतो.
उदाहरण : हे देवा, तुम्ही सगळ्या जीवांवर कृपा करावी.
पर्यायवाची : करुणा, कृपा, दया
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
वह मनोवेग जो दूसरे का दुख देखकर उत्पन्न होता है।
A deep awareness of and sympathy for another's suffering.
अर्थ : आपली व्यक्ती किंवा आपल्यापेक्षा दुर्बल व्यक्तीला दुःखी, पीडित पाहून त्याचे कष्ट, दुःख इत्यादी दूर करण्याचा व्यवहार.
उदाहरण : देवाची दया आपल्यावर व्हावी हीच आपली सतत प्रार्थना असते.
पर्यायवाची : अनुकंपा, करुणा, कृपा, दया
इंस्टॉल करें