अर्थ : एखाद्या पुरुषाशी स्नेहत्वाचे संबंध असलेली स्त्री.
उदाहरण :
त्याने आपल्या मैत्रिणीशीच लग्न केले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह स्त्री जो किसी पुरुष की रूमानी ढंग से मित्र हो।
उसने अपने महिला मित्र से ही शादी रचा ली।A girl or young woman with whom a man is romantically involved.
His girlfriend kicked him out.अर्थ : सोबत करणारी स्त्री.
उदाहरण :
मैत्रीणीशी नेहमीच सगळ्या गोष्टी बोलता येतात असे नाही.
अन्य भाषाओं में अनुवाद :