अर्थ : भारतातील बिहार ह्या राज्यातील काही प्रांतात तसेच नेपाल, बंगाल इत्यादी राज्यांच्या काही भागांत बोलली जाणारी एक भाषा.
उदाहरण :
मैथिलीत नामांची पुलिंग आणि स्त्रीलिंग अशी दोनच लिंगे असतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : मैथिली ह्या भाषेत असलेला किंवा मैथिली ह्या भाषेशी संबंधित.
उदाहरण :
सोमदेव, धूमकेतू, अधुकर गंगाधर, मार्कंडेय इत्यादी लेखकांनी मैथिली कथेचे दालन समृद्ध केले आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
मिथिला का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।
यह मैथिली कविताओं की पुस्तक है।