अर्थ : वरच्या बाजूने उघडे असलेले स्थान.
उदाहरण :
सकाळी सकाळी मोकळ्या जागी फिरणे आरोग्यास चांगले असते.
पर्यायवाची : अनाच्छादित स्थान, खुले स्थान, मोकळे स्थान
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह स्थान जो ऊपर से खुला हो।
सुबह सुबह खुली जगह में टहलना सेहत के लिए फायदेमंद होता है।